कोविड काळात बंद असलेले रुग्णालय सामान्यांसाठी परत चालू करण्यात आले

कोविड काळात बंद असलेले रुग्णालय सामान्यांसाठी परत चालू करण्यात आले

ठाण्यामध्ये रेड क्रॉस संस्थेचे रुग्णालय आहे पण ते कोविडच्या काळात बंद ठेवण्यात आले होते ते प्रशासनाला चालू करण्यास भाग पाडण्यात आले त्यामूळे इतर आजारांसाठी या रुग्णालयाचा भरपूर फायदा झाला

PlayPause
previous arrownext arrow
Slider