महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना धान्य आणि गरजेच्या वस्तू वाटप

महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना धान्य आणि गरजेच्या वस्तू वाटप

सांगली/सातारा/कोल्हापूर या ठिकाणी महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना ५ ट्रक भरून धान्य आणि गरजेच्या वस्तू वाटण्यात आल्या तसेच सांगली परिसरामध्ये घरांची पुनर्बाधणी करण्यासाठी मदत केली

PlayPause
previous arrownext arrow
Slider